विजयच्या चित्रपटाने घातला धुमाकूळ : Thalapathy Vijay
विजयच्या चित्रपटाने घातला धुमाकूळ : Thalapathy Vijay
Thalapathy Vijay चे चित्रपट तमिळ,तेलुगू भाषे सोबत हिंदी भाषेत सुध्दा बघायला खूप आवडतात.तर आता Thalapathy Vihay चा नवीन चित्रपट Leo याच्या रिलीज ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.हा चित्रपट पेन इंडिया राहणार तर हा चित्रपट हिंदी भाषेत सुध्दा रिलीज होणार आहे.
Leo चित्रपट
Leo लोकेश कनगराज दिग्दर्शित आणि एसएस ललित कुमार निर्मित आहे. या चित्रपटात थलापती विजय, संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन लीड रोल मध्ये दिसणार आहे.हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकते पण याची घोषणा ऑफिसियली नाही झाली आहे.
चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे तर चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये विजयला हतोडा हातात धरून दाखवण्यात आले आहे, विजय चा हा अवतार बघून प्रेक्षक या चित्रपटाला बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.चित्रपटाचे शीर्षक 'Leo' निवडण्यात आले आहे कारण विजयचे टोपणनाव 'लिओ' आहे आणि त्याच्या सिंह राशीशी संबंधित आहे.Leo ही थलापती विजय आणि लोकेश कनगराज यांची तिसरी एकत्र कामगिरी आहे. या चित्रपटापूर्वी 'मारुथी' (2015) आणि 'विक्रम' (2022) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
Leo चित्रपट राईट्स ( Leo Movie rights Hindi Ott Music And More )
Leo चित्रपट चे Ott Rights Netfilx ने विकत घेतले आहे,तसेच या चित्रपटाचे Satellite rights Sun Tv ने विकत घेतले आहे.या चित्रपटाच्या हिंदी राईट्स साठी Sony Max आणि Goldmines या दोन चॅनल सोबत गोष्ट सुरू होती पण आता हे स्पष्ट झालं आहे की या चित्रपटाचे हिंदी Rights Goldmines न 30 cr रुपयात विकत घेतले आहे.Sony Music ने या चित्रपटाचे Music Rights विकत घेतले आहे.
Comments
Post a Comment