Posts

विजयच्या चित्रपटाने घातला धुमाकूळ : Thalapathy Vijay

Image
विजयच्या चित्रपटाने घातला धुमाकूळ : Thalapathy Vijay Thalapathy Vijay चे चित्रपट तमिळ,तेलुगू भाषे सोबत हिंदी भाषेत सुध्दा बघायला खूप आवडतात.तर आता Thalapathy Vihay चा नवीन चित्रपट Leo याच्या रिलीज ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.हा चित्रपट पेन इंडिया राहणार तर हा चित्रपट हिंदी भाषेत सुध्दा रिलीज होणार आहे. Leo चित्रपट Leo लोकेश कनगराज दिग्दर्शित आणि एसएस ललित कुमार निर्मित आहे. या चित्रपटात थलापती विजय, संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन लीड रोल मध्ये दिसणार आहे.हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकते पण याची घोषणा ऑफिसियली नाही झाली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे तर चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये विजयला हतोडा हातात धरून दाखवण्यात आले आहे, विजय चा हा अवतार बघून प्रेक्षक या चित्रपटाला बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.चित्रपटाचे शीर्षक 'Leo' निवडण्यात आले आहे कारण विजयचे टोपणनाव 'लिओ' आहे आणि त्याच्या सिंह राशीशी संबंधित आहे.Leo ही थलापती विजय आणि लोकेश कनगराज यांची तिसरी एकत्र कामगिरी आहे. ...

प्रतीक्षा संपली या दिवशी Vijay Devarkonda च्या कुशी चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

Image
 प्रतीक्षा संपली या दिवशी Vijay Devarkonda च्या कुशी चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज विजय देवरकोंडा ( Vijay Devarkonda) चा नवीन चित्रपट म्हणजेच कुशी (Kushi) या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे की या चित्रपटाच्या ट्रेलर ची रिलीज रिलीज डेट आज घोषित केलेली आहे.या पूर्वी कुशी चित्रपटातील नवीन नवीन गाणी रिलीज आहे व ती गाणी हिंदी भाषेत सुध्दा रिलीज झाली आहे व हिंदी भाषेत ती गाणी खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. व चित्रपटातले खूप पोस्टर पण रिलीज झाले आहे.पण सर्व दर्शकांना या चित्रपटाच्या ट्रेलर ची आतुरतेने वाट होती तर त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे की कुशी चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑगस्ट ला रिलीज होणार आहे. कुशी चित्रपटात विजय देवरकोंडा सोबत साऊथ इंडस्ट्री ची सर्वात फेमस अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) दिसणार आहे.आणि या मुळे दर्शक हा चित्रपट बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. समंथा आणि विजय देवरकोंडा या दोघांची जोडी या चित्रपटात काय जादू दाखवणार हे बघायला खूप मजा येणार आहे. 1 सप्टेंबर रोजी कुशी हा चित्रपट सिनेमा घरात रिलीज होणार आहे व हा चित्रपट तेलुगू, मल्याळम, कन्नड...

Nikhil Siddharth चा कार्तिकेय पार्ट 1 बघितला काय ? नाही तर आता बघा ते पण तुमच्या भाषेत : Kartikeya Part 1

Image
Nikhil Siddharth चा कार्तिकेय पार्ट 1 बघितला काय ? नाही तर आता बघा ते पण तुमच्या भाषेत : Kartikeya Part 1 तुम्ही निखिल सिध्दार्थ चा कार्तिकेय 2 बघितला असेल.ती मूव्ही हिंदी भाषेत सुपरहिट झाली आहे.कार्तिकेय 2 पिक्चर 13 ऑगस्ट ला रिलीज झाला होता आणि या पिक्चर च बजेट फक्त 15-20 Cr रुपये होत पण या पिक्चर ने 121 cr ची चांगली कमाई बॉक्स ऑफिस वर केली होती.कार्तिकेय 2 हा पिक्चर पेन इंडिया रिलीज झाल्या मुळे या पिक्चर ला हिंदी भाषेत सर्वांनी बघितलं आहे पण याचा पार्ट 1 म्हणेजेच कार्तिकेय पार्ट 1 जास्त प्रेक्षकांनी बघितला नाही आहे. तर ज्या प्रेक्षकांनी कार्तिकेय पार्ट 1 बघितला नाही त्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे की या पिक्चर चा हिंदी प्रीमियर होणार आहे ते ही फ्री मध्ये.कार्तिकेय पार्ट 1 मध्ये तुम्हाला निखिल सिद्धार्थ, स्वाती रेड्डी, तनिकेल्ला भरणी, राव रमेश आणि जयप्रकाश बघायला मिळणार आहे.तसेच हा पिक्चर 2014 या वर्षात रिलीज झाला होता व या पिक्चर च बजेट 4-6 cr रुपये होत व या पिक्चर ने 20 cr ची कमाई केली होती.तर आता सर्वात महत्वाची बातमी ही आहे की हा पिक्चर कधी रिलीज होणार व कुठे बघायला मिळण...

विजय देवरकोंडा आणि समंथा च नवीन गान तुम्ही ऐकल काय ? : Vijay Devarkonda

Image
 विजय देवरकोंडा आणि समंथा च नवीन गान तुम्ही ऐकल काय ? : Vijay Devarkonda येत्या काही दिवसांत विजय देवरकोंडा आणि समांथा चा नवीन पिक्चर होणार आहे रिलीज.आणि त्या पिक्चर ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.तर त्या पिक्चर च नवीन गान म्हणजेच त्या पिक्चर चा Title Song आज रिलीज झालं आहे.तर त्या पिक्चर च नाव आहे कुशी ( Kushi ) आणि त्या गाण्याचं नाव सुध्दा कुशी च आहे.हा पिक्चर आणि या पिक्चर ची गाणी तेलुगू भाषे सोबत हिंदी भाषेत सुध्दा रिलीज होत आहे. या पिक्चर मध्ये विजय देवरकोंडा, समंथा रुथ प्रभू, जयराम, सचिन खेडाकर, मुरली शर्मा, लक्ष्मी, अली, रोहिणी, वेनेला किशोर, राहुल रामकृष्ण, श्रीकांत लायंगार आणि सरन्या प्रदीप है कलाकार काम करत दिसणार आहे. हा पिक्चर 1 सप्टेंबर ला तेलुगू,कन्नड,मलयालम आणि हिंदी भाषेत रिलज होणार आहे.तसेच या पिक्चर चे दिग्दर्शक ( Director ) Shiva Nirvana आहे.तसेच या पिक्चर चे Writer सुद्धा Shiva Nirvana च आहे.   Marathi News 1. रोहित शेट्टी च्या सिंघम अगेन मधे झाली या अभिनेत्याची एंट्री : Singham Again 2. सनी देओल चा गदर 2 चा ट्रेलर झाला रिलीज कसा होता ट्रेलर बघा 3. विजय द...

सनी देओल चा गदर 2 चा ट्रेलर झाला रिलीज कसा होता ट्रेलर बघा

Image
सनी देओल चा गदर 2 चा ट्रेलर झाला रिलीज कसा होता ट्रेलर बघा सनी देओल चा गदर एक प्रेम कथा पिक्चर सुपर हिट झाला होता आणि त्या मुळे गदर 2 या पिक्चर ची वाट कितीतरी दर्शक बघत आहे.तर त्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे की गदर 2 पिक्चर चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि या ट्रेलर मध्ये पिक्चर ची पूर्ण स्टोरी तुम्हाला समजून जाईल की या पिक्चर मध्ये होणार काय आहे. तर ट्रेलर मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल चा रोमान्स व पहिल्या पिक्चर मधल गान “मे निकाला गड्डी लेके” दाघवल्या जाते.तसेच सनी देओल सोबत त्याचा मुलगा डान्स करत दाखवल्या जाते.सनी देओल चा मुलगा फौजी बनून जाते पाकिस्तानात पण पाकिस्तानात सनी देओल च्या मुलाला पकडून घेते व त्याला खूप मारल्या जाते.पण सनी देओल चा मुलगा पाकिस्तानाला देतो धमकी.त्यानंतर होते पाकिस्तानात सनी देओल ची एन्ट्री आपल्या मुलाला वाचवण्यासाठी.तेथे सनी देओल पहिल्या पिक्चरवानी एक दमदार डायलॉग मनतो.आता ते डायलॉग प्रेक्षकांना किती आवडते हे पिक्चर बघतल्यावर समजणार.सनी देओल चा ट्रक सीन आणि हंडपंप सीन पण दाखवण्यात आला आहे. हा पिक्चर 11 ऑगस्ट ला रिलीज होणार आहे तर अशाच मनोरंजन च्या नवी...

रोहित शेट्टी च्या सिंघम अगेन मधे झाली या अभिनेत्याची एंट्री : Singham Again

Image
 रोहित शेट्टी च्या सिंघम अगेन मधे झाली या अभिनेत्याची एंट्री : Singham Again दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगन ची मूवी सिंघम अगेन याची आतुर्तेन वाट बघत आहे तर त्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.रोहित शेट्टी न या पिक्चर ची ऑफिसियल अनाउन्समेंट केली आहे व एक अजून ब्रेंकिंग माहिती रोहित शेट्टी न दिली आहे की या पिक्चर मध्ये अजय देवगण सोबत एक नवीन अभिनेता दिसणार आहे.काही वेळा पूर्वी न्यूज आलती की या पिक्चर मध्ये विकी कौशल काम करणार आहे पण रोहित शेट्टी न कन्फर्म केलं आहे की विकी कौशल च्या जागी सिंघम अगैन मध्ये अजय देवगण सोबत टाइगर शाराफ दिसणार आहे.तसेच या पिक्चर दीपिका पदुकोण सुद्धा काम करणार आहे.रोहित शेट्टी च काही वेळा पूर्वी एक स्टेटमेंट आल होत की सिंघम अगेन मूव्ही अक्षय कुमार च्या सुर्यवंशी मूव्ही पेक्षा चांगली मूव्ही असणार आहे.आता या मूव्ही ची ऑफिसियल अंनाउन्समेंट झाल्या मुळे या मूव्ही बद्दल नवीन नवीन बातमी येत च राहणार आहे.तर आम्ही नवीन नवीन बातम्या घेवून येत राहू.तर नवीन नवीन बातम्या साठी आमच्या सोशल मीडियाला फॉलो करा.   Marathi News 1. रोहित शेट्टी च्या सिंघम अगेन मधे झ...

Alia Bhatt's Jhumka will fall tomorrow

Image
 Alia Bhatt's Jhumka will fall tomorrow  The trailer of Bollywood's most famous actress Alia Bhatt's new film Rocky Aur Rani Kii Prem Kahani movie has been released a few days ago. And today the promo of the Second song of the film is out.What Jhumka is a Second song name of this movie And in this song, Alia Bhatt means Rani's Jhumka will fall and Ranveer Singh means Rocky will fall in her love. The lyrics of the song are looking good in the promo.Prior to this song, the song Tum Kya Miley was also released and that song was very much liked by the audience.This Song Singer is Arjit Singh Aur Shreya Ghoshal.What Jhumka song of this movie, directed by Karan Johar, will be released tomorrow on Saregama's YouTube channel. If you want to know the latest updates of movies, then follow our social media platforms and stay connected with us. Also Read  6.प्रतीक्षा संपली या दिवशी Vijay Devarkonda च्या कुशी चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

Popular posts from this blog

Goldmines Upcoming New South Hindi Dubbed Movie

Rohit Purohit , Krutika Desai , Parvati Sehgal New serial On Shemaroo Umang has started.

रोहित शेट्टी च्या सिंघम अगेन मधे झाली या अभिनेत्याची एंट्री : Singham Again